शिवसेना एकनाथ शिंदेंच्या विजयी 57 उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर
कोण कोणत्या मतदारसंघातून जिंकले, अन् शिंदेंचा कोणता शिलेदार झाला पराभूत, वाचा सविस्तर
By लातूर voice
On
Shivsena Shinde Winner List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. मविआमधील तिन्ही पक्षांना मिळून 60 जागा देखील जिंकता आलेल्या नाहीत. तर, महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षाला महायुतीच्या जागावाटपात 85 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 57 जागांवर शिंदेंचे शिलेदार जिंकले आहेत.
RCC New
एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की त्यांच्याबरोबर बंड करणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा निवडून आणणार, शिंदे यांनी आपला शब्द राखला आहे. त्यांच्याबरोबर गेलेले जवळपास सर्वच आमदार विजयी झाले आहेत. सदा सरवणकर व शहाजीबापू पाटील हे दोन आमदार सोडले तर बाकी सर्व आमदार निवडून आले आहेत.
शिवसेना शिंदे गट पुरस्कृत सर्व विजयी व पराभूत उमेदवारांची संपूर्ण यादी
- साक्री- मंजुळाताई तुळशीराम गावित विजयी
2. पाचोरा -किशोर (अप्पा) धनसिंग पाटील विजयी
3. मुक्ताईनगर- चंद्रकांत निंबा पाटील विजयी
4. बुलढाणा- संजय रामभाऊ गायकवाड विजयी
5. रिसोड- भावना पुंडलीकराव गवळी विजयी
6. दर्यापूर -अभिजित आनंदराव अडसूळ पराभूत
7. रामटेक- आशिष नंदकिशोर जैस्वाल विजयी
8. भंडारा- नरेंद्र भोजराज भोंडेकर विजयी
9. दिग्रस-संजय दुलीचंद राठोड विजयी
10. हदगाव- संभाराव उर्फ बाबुराव कदम कोहळीकर विजयी
11. नांदेड-उत्तर बालाजी कल्याणकर विजयी
12. कळमनुरी – संतोष लक्ष्मणराव बांगर विजयी
13. छत्रपती संभाजीनगर पश्चिम- संजय पांडुरंग शिरसाट विजयी
14. पैठण- विलास संदिपान भुमरे विजयी
15. वैजापूर- रमेश नानासाहेब बोरनारे विजयी
16. नांदगाव- सुहास द्वारकानाथ कांदे विजयी
17. मालेगाव बाह्य दादाजी दगडूजी भुसे विजयी
18. देवळाली डॉ. राजश्री हरिषचंद्र अहिराव पराभूत
19. पालघर- राजेंद्र धेड्या गावित विजयी
20. बोईसर- विलास सुकुर तरे विजयी
21. अबंरनाथ – बालाजी प्रल्हाद किणीकर विजयी
22. कल्याण ग्रामीण- राजेश गोवर्धन मोरे विजयी
23. ओवळा – माजीवाडा प्रताप बाबूराव सरनाईक विजयी
24. कोपरी – पाचपाखडी- एकनाथ संभाजी शिंदे विजयी (Shivsena Shinde Winner List )
25. मागाठाणे- प्रकाश राजाराम सुर्वे विजयी
26. विक्रोळी – सुवर्णा सहदेव करंजे पराभूत
27. भांडुप पश्चिम – अशोक धर्मराज पाटील पराभूत
28. जोगेश्वरी पूर्व- मनिषा रविंद्र वायकर विजयी
29. दिंडोशी- संजय ब्रिजकिशोर निरुपम पराभूत
30. अंधेरी पूर्व- मूरजी कांनजी पटेल विजयी
31. चांदिवली- दिलीप भाऊसाहेब लांडे विजयी
32. मानखुर्द- शिवाजीनगर सुरेश पाटील पराभूत
33. अणुशक्ती नगर- अविनाश राणे पराभूत
34. चेंबूर- तुकाराम रामकृष्ण काते पराभूत
35. कुर्ला- मंगेश अनंत कुडाळकर (अजा) विजयी
36. धारावी- राजेश खंदारे पराभूत
37. माहिम- सदा (सदानंद) शंकर सरवणकर पराभूत
38. वरळी- मिलींद मुरली देवरा पराभूत
39. भायखळा- यामिनी यशवंत जाधव विजयी
40. मुंबादेवी- शायना मनिष चुडासामा मुनोट (शायना एन. सी.) पराभूत
41. कर्जत- महेंद्र सदाशिव थोरवे विजयी
42. अलिबाग- महेंद्र हरी दळवी विजयी
43. महाड- भरतशेठ मारुती गोगावले विजयी
44. पुरंदर- विजय सोपानराव शिवतारे विजयी
45. संगमनेर- अमोल धोंडीबा खताळ विजयी
46. श्रीरामपुर- भाऊसाहेब मल्हारी कांबळे पराभूत
47. नेवासा- विठ्ठलराव वकिलराव लंघे पाटील विजयी
48. उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले पराभूत
49. धाराशिव- अजित बाप्पासाहेब पिंगळे पराभूत
50. परांडा- डॉ. तानाजी जयवंत सावंत विजयी
51. करमाळा- दिग्विजय बागल पराभूत
52. बार्शी- राजेंद्र राऊत विजयी
53. सांगोला – शहाजीबापू राजाराम पाटील पराभूत
54. कोरेगांव- महेश संभाजीराजे शिंदे विजयी
55. पाटण- शंभूराज शिवाजीराव देसाई विजयी
56. दापोली- योगेश रामदास कदम विजयी
57. गुहागर- राजेश रामचंद्र बेंडल पराभूत
58. रत्नागिरी- उदय रविंद्र सामंत विजयी
59. राजापूर- किरण रविंद्र सामंत विजयी
60. कुडाळ- निलेश नारायण राणे विजयी
61. सावंतवाडी- दीपक वसंतराव केसरकर विजयी
62. राधानगरी- प्रकाश आनंदराव आबिटकर विजयी
63. करवीर- चंद्रदिप शशिकांत नरके विजयी
64. कोल्हापुर उत्तर- राजेश विनायक क्षिरसागर विजयी
65. खानापूर- सुहास अनिल बाबर विजयी
66. हातकंगणले- (सहयोगी पक्ष) अशोक माने (जनसुराज्य शक्ती) विजयी
67. शिरोळ- (सहयोगी पक्ष) राजेंद्र येड्रावकर विजयी
Tags:
Related Posts
Latest News
देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
28 Nov 2024 19:42:55
Maharashtra Election 2024 : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत....