औरंगाबाद
मुम्बई  मराठवाड़ा  महाराष्ट्र  औरंगाबाद  राजकारण 

एकनाथ शिंदेंचे उमेदवार संजय शिरसाट यांची ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना धमकी

एकनाथ शिंदेंचे उमेदवार  संजय शिरसाट यांची ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना धमकी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केला. उस्मानपुरा भागातमतदान केंद्राजवळ हा सर्व प्रकार घडल्याचे समजते. [widget id="6110" type="Image Widget"] अंबादास दानवेंनी पोस्ट...
Read More...
मराठवाड़ा  औरंगाबाद  राजकारण 

राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप

राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप uresh Padvi join BJP : एकीकडे  विनोद तावडे यांनी  मतदारांना पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विरारमध्ये थरार रंगला होता. त्यामुळे भाजपचा कारनामा पुढे आल्याचा आरोप होत असतानाच बहुजन विकास आघाडीला तिकडे डहाणूमध्ये मोठा धक्का बसला आहे.  [widget...
Read More...
मराठवाड़ा  औरंगाबाद  राजकारण 

माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या

माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव या प्रचार सभेत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. संजना जाधव या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. प्रचार सभेत बोलताना संजना जाधव यांनी पती हर्षवर्धन जाधव यांच्यावर...
Read More...
मराठवाड़ा  औरंगाबाद  राजकारण 

'गद्दाराचा पापाचा घडा भरला, त्याला तुरूंगात डांबल्याशिवाय सोडणार नाही'

'गद्दाराचा पापाचा घडा भरला, त्याला तुरूंगात डांबल्याशिवाय सोडणार नाही'   सिल्लोड: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना तुरुंगात डांबण्याचा इशारा दिला. सिल्लोडच्या गद्दाराचा पापाचा घडा भरला असून, मी त्याची चौकशी करून त्याला तुरुंगात डांबल्याशिवाय व येथील जनतेला भयमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार...
Read More...
मुम्बई  मराठवाड़ा  महाराष्ट्र  औरंगाबाद  राजकारण 

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करावे ही बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली - नरेंद्र मोदी

 औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करावे ही बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली - नरेंद्र मोदी Narendra Modi campaign rally in Chhatrapati Sambhajinagar : महायुतीच्या प्रचारार्थ गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट सभा घेतली. त्यात हिंदूत्वाच्या मुद्याला हात घातल त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही या शहराचं नाव बदलून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची इच्छा...
Read More...
मुम्बई  मराठवाड़ा  महाराष्ट्र  औरंगाबाद 

'एक है तो सेफ है...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला पंतप्रधानांच्या घोषणेचा नेमका अर्थ...!

'एक है तो सेफ है...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला पंतप्रधानांच्या घोषणेचा नेमका अर्थ...!  छत्रपती संभाजीनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतली. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक है तो सेफ है या घोषणेचं समर्थन केलं. ते म्हणाले की,...
Read More...
मराठवाड़ा  औरंगाबाद  राजकारण 

माझ्यामध्ये CM बदलण्याची ताकद, किरकोळ लोकांना जुमानत नाही; सत्तारांचा दानवेंचा टोला

माझ्यामध्ये CM बदलण्याची ताकद, किरकोळ लोकांना जुमानत नाही; सत्तारांचा दानवेंचा टोला राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. जोरदार प्रचारसभांनी राजकारण चांगलंच तापलेलं आहे. महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर फैरी झाडत आहेत, अशातच सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान करुन महायुतीचाच भाग असलेले भाजप नेते रावसाहेब दानवे...
Read More...
मुम्बई  महाराष्ट्र  औरंगाबाद 

ठाकरेंची शिवसेना जातीपातीचे राजकारण करत नाही - शिवसेना नेत्याचा दावा

ठाकरेंची शिवसेना जातीपातीचे राजकारण करत नाही - शिवसेना नेत्याचा दावा मुंबई : शिवसेनाप्रमुख,हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष असून येथे जातीपातीचे कोणीही राजकरण करत नसल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत...
Read More...
मराठवाड़ा  औरंगाबाद  बीड़ 

पंकजा अन् धनंजय मुंडें यांनी मला धमकी देऊन माझी जमीन बळकावली

पंकजा अन् धनंजय मुंडें यांनी मला धमकी देऊन माझी जमीन बळकावली  Sarangi Mahajan attacks Dhananjay Munde and Pankaja Munde :  दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. बहिण-भावाने संगनमताने धमक्या देत कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केल्याचे त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद...
Read More...
मराठवाड़ा  औरंगाबाद  राजकारण 

अब्दुल सत्तार औरंगजेब, मी शिवाजी: रावसाहेब दानवे यांचे वादग्रस्त विधान

अब्दुल सत्तार औरंगजेब, मी शिवाजी:  रावसाहेब दानवे यांचे वादग्रस्त विधान भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करत शिवसेना आमदार अब्दुल सत्तार हे औरंगजेब असल्याची टीका केली आहे. दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. तर अजित पवारांच्या...
Read More...
मराठवाड़ा  औरंगाबाद 

"बौद्ध लेणी– विपश्यना विहार" बचाओसाठी आंबेडकरी अनुयायी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालगत असलेल्या बुद्ध लेणी-धम्म भूमी बचावच्या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगरात अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वात अतिविशाल महामोर्चा निघाला. सर्व आंबेडकरी पक्ष- संघटना गट-तट विसरून या महामोर्चात सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे काँग्रेस, वंचित...
Read More...
मराठवाड़ा  औरंगाबाद  लातूर 

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट छत्रपती संभाजीनगर :  मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी भेट घेतली. संभाजीनगरात रुग्णालयात दाखल असलेले जरांगे यांची भेट घेण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांची रेलचेल असते. [widget id="4945" type="Image Widget"] रुग्णालयात जाऊन...
Read More...