नांदेड़
मराठवाड़ा  नांदेड़  बीड़ 

'नांदेडचा आम्हाला बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊ नका'

'नांदेडचा आम्हाला बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊ नका' Entire Maratha community opposes Dhananjay Munde and Pankaja Munde : राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी झाला असून आता पालकमंत्रीपदाचे वाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळेही पालकमंत्रीपदाचा मुद्दा चांगलाच...
Read More...
मराठवाड़ा  नांदेड़ 

नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसानेच केली बेदम मारहाण

नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसानेच केली बेदम मारहाण नांदेडमध्ये NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थाला पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉस्टेलमधील रुममध्ये नेऊन तोंडात रुमालाचा बोळा कोंबून काठीने मारहाण करण्यात आली.  नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमधील ही घटना आहे. ही...
Read More...
मुम्बई  मराठवाड़ा  महाराष्ट्र  नांदेड़  राजकारण 

'अशोक चव्हाण यांनी अमाप संपत्ती कमावली, त्यांनी काही घाम गाळून कमाई केली नाही'

'अशोक चव्हाण यांनी अमाप संपत्ती कमावली, त्यांनी काही घाम गाळून कमाई केली नाही' Ashok Chavan : "अशोक चव्हाण यांनी किती अमाप संपत्ती कमावली आहे हे त्यांनाही माहित नसेल. त्यांचे मेहनतीचे पैसे नाहीत.  त्यांचे पैसे घ्या पण मत काँग्रेसच्या उमेदवारालाच करा", असे विधान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत अण्णा रेड्डी यांनी केले नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये आयोजित...
Read More...
मुम्बई  मराठवाड़ा  महाराष्ट्र  नांदेड़  राजकारण 

'काँग्रेस ओबीसी पंतप्रधान सहन करू शकत नाही'; नांदेडमधून PM मोदींचा  जोरदार हल्लाबोल 

'काँग्रेस ओबीसी पंतप्रधान सहन करू शकत नाही'; नांदेडमधून PM मोदींचा  जोरदार हल्लाबोल  Maharashtra Election 2024,  PM Modi : महाराष्ट्र निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नांदेडला पोहोचले. येथे पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले. PM मोदी म्हणाले, 'काँग्रेसला ओबीसी पंतप्रधान स्वीकारणे शक्य नाही, जो 10 वर्षे सत्तेत आहे आणि सर्व सामाजिक...
Read More...
मराठवाड़ा  नांदेड़  राजकारण 

मोदी-शहांनी महाराष्ट्र लुटला; अन् आता मत मागत फिरत आहेत - उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 

मोदी-शहांनी महाराष्ट्र लुटला; अन् आता मत मागत फिरत आहेत - उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल  नांदेड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तिखट हल्ला चढवला. नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी अवघा महाराष्ट्र लुटला. त्यानंतर आता ते महाराष्ट्रात मते...
Read More...
मराठवाड़ा  नांदेड़  राजकारण 

दिल्लीतून पत्र; नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी

दिल्लीतून पत्र; नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी Nanded Lok Sabha by-election, Ravindra Chavan has candidate Congress :  नांदेड लोकसभेसाठीची पोटनिवडणुकीची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी केली. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने...
Read More...
मराठवाड़ा  नांदेड़ 

राजकारणातून मला संपवू नका, मी नसलो, तर तुम्हीही संपाल; अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा

राजकारणातून मला संपवू नका, मी नसलो, तर तुम्हीही संपाल; अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा Ashok Chavan on opponent : मला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न करू नका, जर मी राहिलो नाही, तर तुम्हीही राहणार नाही, असे परखड मत माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मांडले. तर चव्हाण यांनी थेट विरोधकांवर निशाणा साधला आहे.  [widget...
Read More...
मराठवाड़ा  नांदेड़ 

नांदेडमधील CSC केंद्रचालकाचा कारनामा; लाडक्या बहिणींच्या पैशावरच टाकला डाका

नांदेडमधील CSC केंद्रचालकाचा कारनामा; लाडक्या बहिणींच्या पैशावरच टाकला डाका CSC Kendrachalak Karnama : राज्य सरकारने महिलांसाठी आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेकजण गैरव्यवहार करून पैसे हडपण्याचे प्रकार समोर येत आहेत. सातारा, अकोला जिल्ह्यातील प्रकरणे ताजी असतानाच आता नांदेड जिल्ह्यात देखील त्यापेक्षा वेगळा प्रकार समोर आला आहे.नांदेड जिल्ह्यातील हदगाव...
Read More...
मुम्बई  मराठवाड़ा  महाराष्ट्र  नांदेड़  राजकारण 

नांदेडमध्ये  अशोक चव्हाण यांना धक्का; भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नांदेडमध्ये  अशोक चव्हाण यांना धक्का; भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश Former MP Bhaskarrao Patil Khatgaonkar joins Congress : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी शुक्रवारी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश...
Read More...
मराठवाड़ा  नांदेड़ 

विधानसभेपूर्वी काँग्रेसला पुन्हा हादरा बसणार, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हुंबर्डे भाजपमध्ये जाणार?

विधानसभेपूर्वी काँग्रेसला पुन्हा हादरा बसणार, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हुंबर्डे भाजपमध्ये जाणार?  Congress MLA Mohan Humbarde : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना दिवसेंदिवस वेग आला आहे. नांदेडमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आणखी एक काँग्रेसचा आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. [widget id="4945" type="Image Widget"] मध्यरात्री नितीन गडकरींची घेतली...
Read More...
मराठवाड़ा  नांदेड़ 

अशोक चव्हाणांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित

अशोक चव्हाणांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित नांदेड : भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या सून मिनल खतगावकर यांचा काँग्रेस पक्षातील प्रवेश निश्चित झाला आहे. [widget id="4945" type="Image Widget"] काँग्रेस प्रवेशाबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांच्या गटाच्या वतीने बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे...
Read More...
मराठवाड़ा  पुणे  नांदेड़ 

पत्नी व तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या 

पत्नी व तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या  पुणे/ नांदेड :   लग्नानंतर पत्नी पतीसोबत सासरी नांदत असताना, तिचे नांदेड मधील मुळ गावी असलेल्या एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. पतीने तिला अनैतिक संबंध सोडून सुखाने संसार कर असे सांगितले. परंतु तीने तिच्या प्रियकरासह पतीला धमकावल्याने पतीने या सततच्या [widget...
Read More...