बीड़
मराठवाड़ा  राजकारण  बीड़ 

अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू बीड विधानसभा मतदारसंघात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आला आहे. त्यांना अचानक चक्कर आल्याने...
Read More...
मराठवाड़ा  राजकारण  बीड़ 

वंचितच्या कार्यकर्त्यांची अपक्ष उमेदवाराला मारहाण : भाजपला पाठिंबा दिल्याने संताप

वंचितच्या कार्यकर्त्यांची अपक्ष उमेदवाराला मारहाण : भाजपला पाठिंबा दिल्याने संताप विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवाराला काळे फासत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचितला पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिल्याने वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. [widget id="6110" type="Image Widget"] वंचित बहुजन आघाडीचे शैलेश...
Read More...
मराठवाड़ा  राजकारण  बीड़ 

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन राजकीय अस्तित्व निर्माण करायचे नाही

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन राजकीय अस्तित्व निर्माण करायचे नाही मी लोकसभा लढवले नाही तर मला पाथर्डी शेवगाव विधानसभेचे ऑफर आली होती. माझ्यासाठी रोज एक एक मतदारसंघ तयार होत होता. पण मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेवून माझे राजकीय अस्तित्व निर्माण करायचे नाही, [widget id="4945" type="Image Widget"] असे स्पष्ट मत माजी...
Read More...
मराठवाड़ा  औरंगाबाद  बीड़ 

पंकजा अन् धनंजय मुंडें यांनी मला धमकी देऊन माझी जमीन बळकावली

पंकजा अन् धनंजय मुंडें यांनी मला धमकी देऊन माझी जमीन बळकावली  Sarangi Mahajan attacks Dhananjay Munde and Pankaja Munde :  दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. बहिण-भावाने संगनमताने धमक्या देत कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केल्याचे त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद...
Read More...
मराठवाड़ा  बीड़ 

राजेसाहेब देशमुख म्हणाले- मी आमदार झाल्यावर तरुणाचं लग्न जुळवून देतो

राजेसाहेब देशमुख म्हणाले- मी आमदार झाल्यावर तरुणाचं लग्न जुळवून देतो बीड : परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मी आमदार म्हणून निवडून आलो तर मतदारसंघातील सर्व पोरांचे लग्न लावून देईल, असं आश्वासन त्यांनी भाषण करताना दिलं होतं. त्यांचं, हे वक्तव्य...
Read More...
मराठवाड़ा  राजकारण  बीड़ 

राजेसाहेब देशमुखांना उमेदवारी देताच शरद पवार गटातीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर 

राजेसाहेब देशमुखांना उमेदवारी देताच शरद पवार गटातीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर      परळी : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात परळीमधून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. या घटनेने परळी विधानसभा मतदारसंघात अंतर्गत वाद उफाळला आहे. [widget id="4945" type="Image Widget"] परळी येथील...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  बीड़  मुम्बई 

शरद पवारांची 9 उमेदवारांची तिसरी यादी, धनंजय मुंडेंविरुद्धही देशमुखांचे दिले आव्हान 

शरद पवारांची 9 उमेदवारांची तिसरी यादी, धनंजय मुंडेंविरुद्धही देशमुखांचे दिले आव्हान  मुंबई : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीची घोषणा केली. त्यामध्ये, पिंपरी चिंचवडसह, परळी मतदारसंघातही राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. तत्पूर्वी शनिवारी जयंत पाटील यांनी 22 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाने...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  बीड़  मुम्बई 

परळीतून धनंजय मुंडेंच्या विरोधात राज ठाकरेंचा शिलेदार ठरला! मनसेची तिसरी यादी जाहीर

परळीतून धनंजय मुंडेंच्या विरोधात राज ठाकरेंचा शिलेदार ठरला! मनसेची तिसरी यादी जाहीर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.23) तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत मनसेने 13 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे सरचिटणीस यांनी ही यादी जाहीर केली.  या यादीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र,...
Read More...
मराठवाड़ा  बीड़ 

100 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याची पाहा तयारी

100 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, जरांगे पाटलांच्या  दसरा मेळाव्याची पाहा तयारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची व आचारसंहिता लागण्यापूर्वीची शेवटची बैठक संपन्न झाली. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. त्यात आता लवकरच आचारसंहिता जाहीर होईल. पण, मराठा समाजाला आोबीसीतून आरक्षण देण्याची मागणी अद्यापही पूर्ण होत नसल्याने उपोषणकर्ते मनोज...
Read More...
मराठवाड़ा  बीड़ 

बीड जिल्ह्यात यंदा दोन दसरा मेळावे होणार; पंकजा मुंडेनंतर नारायण गडावरुन जरांगेंचाही एल्गार

बीड जिल्ह्यात यंदा दोन दसरा मेळावे होणार; पंकजा मुंडेनंतर नारायण गडावरुन जरांगेंचाही एल्गार Manoj Jarange Patil Dusra Melava :  महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेण्याची अन् विचारांचं सोन लुटण्याची परंपरा आहे. शिवतीर्थावरील शिवसेनेचा मेळावा असो की पंकजा मुंडे यांच्याकडून घेतला जाणार मेळावा असो. यात आणखी एका मेळाव्याची भर पडणार आहे. मराठा आंदोलक मनोज बीडमध्ये...
Read More...
मराठवाड़ा  लातूर  बीड़ 

कार अन् कंटेनरचा भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील चौघे जागीच ठार

कार अन् कंटेनरचा भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील चौघे जागीच ठार Swift car and container Accident News : अंबाजोगाई लातूर रोडवरील नांदगाव पाटीजवळ रविवारी पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कारमधील चौघेही जागीच ठार झाले. सर्व मयत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील असल्याची माहिती समोर...
Read More...
मराठवाड़ा  बीड़  जालना 

जालना- बीड महामार्गावर भीषण अपघात:आयशर ट्रक बसवर आदळला; 8 ठार, 16 जखमी

जालना- बीड महामार्गावर भीषण अपघात:आयशर ट्रक बसवर आदळला; 8 ठार, 16 जखमी Jalna accident, 8 dead : जालना जिल्ह्यातील जालना - वडीगोद्री रोडवरील शहागडजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 जण जागीच ठार झालेत. मृतांमध्ये बसमधील 6 तर ट्रकमधील दोघांचा समावेश आहे. 16 जण जखमी झालेत. जखमींपैकी 4 जणांची...
Read More...