नागपुर
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %> Read More... <%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात
Published On
By लातूर voice
नागपूर : नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली चार अज्ञातांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली....
Read More... नवनीत राणांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या, कार्यकर्त्यांची फ्री स्टाईल! अमरावतीच्या सभेत राडा, VIDEO
Published On
By लातूर voice
BJP Leader Navneet Rana Rally Attack Video Update : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना प्रचार शिगेला पोहोचला आहे. उद्या म्हणजेच सोमवारी प्रचाराची सांगता होणार असल्याने सर्वच नेत्यांनी सभांचा धडाका सुरु ठेवला आहे. काल शनिवारी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील...
Read More... महायुतीच्या काळात फक्त 'अदाणी सेफ'; गडचिरोलीतून प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Published On
By लातूर voice
सरकार जनतेला उत्तरदायी असते, पण भाजपने मागील 10 वर्षांपासून ही परंपरा मोडीत काढली आहे. एक है तो सेफ है च्या घोषणा दिल्या जातात, पण मोदींच्या राज्यात केवळ अदाणी हेच सेफ आहेत, असा घणाघात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना केला. तर...
Read More... मविआचे सरकार खोके देऊन मोदी-शहांनी चोरले; राहुल गांधींचा अकोल्यातून हल्लाबोल
Published On
By लातूर voice
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मृतिभ्रंशाचा गंभीर आजार जडल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी अमरावती येथील प्रचारसभेत बोलताना केली. पंतप्रधान मोदींना स्मृतिभ्रंशाचा आजार झाला आहे. त्यामुळेच ते आरक्षण व जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावरून माझ्यावर टीका करत आहेत, असे...
Read More... उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हेंची अधिकाऱ्यांनी बॅग तपासली, video व्हायरल
Published On
By लातूर voice
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्राचे वातावरण तापलेले आहे. आता अधिकाऱ्यांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची झाडाझडती घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट...
Read More... शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे खूप गरजेचे; मनमोहनसिंगांच्या काळातील किस्सा सागंत पवारांनी सभा गाजवली
Published On
By लातूर voice
युपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली होती. ही कर्जमाफी कशी मिळाली, त्यासाठी काय केले, याबाबतचा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितला. मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दिला होता....
Read More... जातनिहाय जनगणना नक्की होणार; राहुल गांधींनी नागपूरात व्यक्त केला विश्वास
Published On
By लातूर voice
नागपूर : देशात जात जनगणना होणार असून त्यातून दलित, ओबीसी आणि आदिवासींवर होत असलेला अन्याय उघड होईल. जात जनगणनेने सर्व काही स्पष्ट होईल. त्यांच्याकडे किती ताकद आहे आणि आमची भूमिका काय आहे, हे सर्वांना कळेल. जात जनगणना म्हणजे काय? ते...
Read More... ऐन दिवाळीत काळाचा घाला; ट्रक-टॅक्टरचा भीषण अपघात, 3 महिला ठार
Published On
By लातूर voice
Truck-Tractor accident : ट्रक-टॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग 53 वर ही घटना घडली. या अपघातत आतापर्यंत 3 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना अशात ही घटना समोर आल्याने...
Read More... नागपुरातून देवेंद्र फडणवीसांनी भरला उमेदवारी अर्ज; 6 व्यांदा मैदानात
Published On
By लातूर voice
नागपूरकरांशी मला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. कारण नागपूर शहरामध्ये आमचे काम बोलते, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. यावेळी राज्यातील भाजपचे सर्वच मोठे नेते...
Read More... तुम्हाला गोळ्या घालीन..! गडकरींनी दिला होता अधिकाऱ्यांना सज्जड दम; वाचा काय सांगितला किस्सा
Published On
By लातूर voice
Nitin Gadkari : नितीन गडकरी कायम चर्चेत असतात. कधी आपल्या कामाने तर कधी रोखठोक बोलण्याने... गडकरी सध्या अशाच एका विधानाने सध्या चर्चेत आलेय. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना गडकरींनी मेळघाटातील रस्ते कसे तयार केले होते, त्याचा किस्सा गडकरी सांगत होते. नागपूरातील...
Read More... नागपूर हादरले! सेवानिवृत्त शिक्षकासह कुटुंबातील तिघांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत
Published On
By लातूर voice
Nagpur Crime News : राज्याच्या उपराजधानी नागपूर एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या मोवाड येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले आहे. विजय पचोरी असे या प्रकरणातील वडिलांचे नाव आहे. तर पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी,...
Read More... RSS मुख्यालय आता नागपूर नव्हे दिल्लीत?, रेशीमबाग ते ‘केशवकुंज’ चा प्रवास...!
Published On
By लातूर voice
RSS New Headquarters in Delhi Kevashkunj : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा शब्द काढला की नागपूर हे नाव आपसूकच आपल्या प्रत्येकाच्या तोंडात येते. त्याचे कारण देखील तसेच आहे. संघाची स्थापना ही नागपूरात केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. इवलेसे रोपटे लावलिया द्वारी...
Read More...