महाराष्ट्र
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई 

मतदान संपताच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल 

मतदान संपताच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल  मुंबई :   राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान प्रकिया पार पडली. त्यानुसार, राज्यभरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते, त्यामुळे राज्यात एकूण अंदाजे 60 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची माहिती आहे. बीडसह काही जिल्ह्यातील वादाच्या घटना वगळता राज्यात शांततेत आणि उत्साहात...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सर्व एक्झिट पोलमध्ये पुन्हा महायुतीला कौल, ठाकरे-शिंदेंचे काय? 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सर्व एक्झिट पोलमध्ये पुन्हा महायुतीला कौल, ठाकरे-शिंदेंचे काय?  Maharashtra  All Exit Polls Result :   महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान संपले आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 58.22  टक्के मतदान झाले. ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या एक्झीट पोल समोर येत आहेत. [widget id="6110" type="Image Widget"] यामध्ये यंदाच्या...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई 

मतदानाची  वेळ संपली; राज्यभरात 5 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान

मतदानाची  वेळ संपली; राज्यभरात 5 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान झाले असून, त्यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 69.63%, तर मुंबई...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  सोलापुर 

सोलापुरात मतदानाच्या दिवशीच ठाकरे गटाला दे धक्का; आघाडी धर्म तुटला! 

सोलापुरात मतदानाच्या दिवशीच ठाकरे गटाला दे धक्का; आघाडी धर्म तुटला!  Solapur Assembly Election 2024 : सोलापूर दक्षिण मतदारसंघात (Solapur District Assembly Constituency) खासदार प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झटका दिला असून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. ऐन मतदानाच्या दिवशीच हा...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  नाशिक 

नांदगाव विधानसभा मतदारसंघात राडा, शिवसेनेच्या आमदारांनी दिली समीर भुजबळांना धमकी 

नांदगाव विधानसभा मतदारसंघात राडा, शिवसेनेच्या आमदारांनी दिली समीर भुजबळांना धमकी  Nandgaon VidhanSabha :  नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाला. कांदे आणि भुजबळ हे दोघेही आमनेसामने आले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप...
Read More...
मराठवाड़ा  महाराष्ट्र  राजकारण  औरंगाबाद  मुम्बई 

एकनाथ शिंदेंचे उमेदवार संजय शिरसाट यांची ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना धमकी

एकनाथ शिंदेंचे उमेदवार  संजय शिरसाट यांची ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना धमकी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केला. उस्मानपुरा भागातमतदान केंद्राजवळ हा सर्व प्रकार घडल्याचे समजते. [widget id="6110" type="Image Widget"] अंबादास दानवेंनी पोस्ट...
Read More...
महाराष्ट्र  महत्वाच्या बातम्या  राजकारण  मुम्बई 

विनोद तावडेंवर पैसे वाटपाचे आरोप; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

विनोद तावडेंवर पैसे वाटपाचे आरोप; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया Devendra Fadnavis on Vinod Tawde :   फडणवीस यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर करण्यात आलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. ते नागपुरात बोलत होते.   फडणवीस म्हणाले की, विनोद तावडे आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत. ते त्याठिकाणी केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले...
Read More...
महाराष्ट्र  गोष्ट कामाची  राजकारण  मुम्बई 

मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..!

मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..! Maharashtra Assembly Election 2024 मुंबई : महाराष्ट्रात उद्या अर्थात बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाची यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. आता तुम्ही नवमतदार असाल...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई 

उद्या 288 जागांसाठी मतदान; किती उमेदवार, मतदार किती, वाचा एका क्लिकवर सविस्तर

उद्या 288 जागांसाठी मतदान; किती उमेदवार, मतदार किती, वाचा एका क्लिकवर सविस्तर  Maharashtra Assembly Election 2024 :  महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूटीनंतरही ही निवडणूक महत्त्वाची आहे.  तर यंदाच्या निवडणुकीत एकूण 158 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.    [widget id="6110" type="Image Widget"] महायुती Vs...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई 

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता पैसे वाटप करत असल्याचे पाहून मला तर आश्चर्यच वाटत आहे. आता या निवडणुकीतील भाजपचा खेळ खल्लास झाला आहे, असा हल्लाबोल...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई 

विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?

विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनोद तावडे प्रकरण हे भाजपचा नोट जिहाद असल्याची तिखट टीका केली आहे. महायुतीचे लोक राज्यात अत्यंत निर्घृणपणे राजकारण करत आहेत. ते जिंकण्यासाठी वाट्टेल त्या थराला जात आहेत. या प्रकरणी सर्व पुरावे...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  नागपुर 

अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 

अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात  नागपूर : नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली चार अज्ञातांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली....
Read More...