लातूर
मराठवाड़ा  औरंगाबाद  लातूर 

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट छत्रपती संभाजीनगर :  मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी भेट घेतली. संभाजीनगरात रुग्णालयात दाखल असलेले जरांगे यांची भेट घेण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांची रेलचेल असते. [widget id="4945" type="Image Widget"] रुग्णालयात जाऊन...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

चाकूर शहर वाढीव पाणीपुरवठा प्रकल्पाचा शुक्रवारी भव्य भूमीपूजन समारंभ...!

चाकूर शहर वाढीव पाणीपुरवठा प्रकल्पाचा शुक्रवारी भव्य भूमीपूजन समारंभ...!   चाकूर / ओमप्रकाश लोया : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत" राज्य शासनाने चाकूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 75. 49 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. चाकूर येथील सोसायटी चौकात या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ राज्याचे दिव्यांग कल्याण...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

लातूर जिल्ह्यात एकदिवसीय वक्ता प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन 

लातूर जिल्ह्यात एकदिवसीय वक्ता प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन  लातूर / प्रतिनिधी :   जगद्गुरु संत तुकाराम प्रसंग याचा वर्तमान काळात विचार विमर्स करणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. यासोबतच समाज व राष्ट्रबांधणीचे काम करण्यासाठी संघटित प्रयत्नाची गरज आहे. या हेतूने एकदिवसीय वक्ता प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी महाराजांचे...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

धक्कादायक : विकृत वृत्तीच्या 9 जणांकडून सोसायटी सचिव व कुटुंबियांना मारहाण...! 

धक्कादायक : विकृत वृत्तीच्या 9 जणांकडून सोसायटी सचिव व कुटुंबियांना मारहाण...!  मारहाण करणारे सगळे फरार, रात्री उशिरापर्यंत कोणीही अटक नाही 
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

मल्हारयोद्धा हजारे, गोयकर यांची जातपडताळणी कार्यालयाकडे आगेकूच! 

मल्हारयोद्धा हजारे, गोयकर यांची जातपडताळणी कार्यालयाकडे आगेकूच!  लातूर/प्रतिनिधी : धनगर समाजाला मागील जवळपास 70 वर्षात सर्वच पक्षाच्या राज्यसरकारने वेळकाढूपणा केला असून धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच नाही. दोन कोटी लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला फक्त एका कुटुंबाच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचा तुघलकी कारभार सरकारच्या वतीने...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

'तुझा मोबाईल नंबर दे', अल्पवयीन मुलीची काढली छेड, गंजगोलाई परिसरातील कॅफेमधील घटना

'तुझा मोबाईल नंबर दे', अल्पवयीन मुलीची काढली छेड, गंजगोलाई परिसरातील कॅफेमधील घटना लातूर / प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला बोलावून छेड काढत विनयभंग केल्याची घटना गंजगोलाई मध्ये घडली आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी ३ जणांविरुद्ध गुरनं ६२७/२४ कलम ७५(१) २,४९, बीएनएस, ३(१) पोक्सो, अ‌ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. [widget id="4945" type="Image...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

जिल्हा परिषदेच्या शाळेत जबरी चोरी; 13 संगणकासह 2.20 लाखांचा मुद्देमाल लंपास

जिल्हा परिषदेच्या शाळेत जबरी चोरी; 13 संगणकासह 2.20 लाखांचा मुद्देमाल लंपास चाकूर / प्रतिनिधी  : येथील जिल्हा परिषद शाळेतून अज्ञात चोरट्यांनी संगणकांसह संचाची चोरी केल्याची घटना २५ व २६ तारखेच्या मध्यरात्री घडली. गुरुवारी (दि.२६) सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.[widget id="4945" type="Image Widget"]शाळेचे मुख्याध्यापक -शिक्षक नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळेत आले...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

मोठी बातमी : जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील दाम्पत्याने विष पित आत्महत्येचा केला प्रयत्न

मोठी बातमी : जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील दाम्पत्याने विष पित आत्महत्येचा केला प्रयत्न लातूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात चांगलाच तापताना दिसतोय. लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून मनोज जरांगे यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आहे. अहमदपूरच्या ज्ञानोबा तिडोळे आणि पत्नी चंचला तिडोळे या दोघांनी विष प्राशन करत...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

48 तासात अध्यादेश निघाला नाहीतर पाण्याचा थेंब ही घेणार नाही - हजारे, गोयकर यांचा इशारा 

48 तासात अध्यादेश निघाला नाहीतर पाण्याचा थेंब ही घेणार नाही - हजारे, गोयकर यांचा इशारा  Dhangar community also fast on 17th day :  खिल्लारे कुटुंबियांचे बोगस जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावे, या मागणीसाठी धनगर समाजाने लातूर मधून निर्णायक लढ्याची हाक देत आंदोलन सुरू केले आहे. सामाजिक कार्यकर्ते मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यानी आमरण उपोषणास...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

मनपा ॲक्शन मोडवर..! अतिवृष्टीनंतर पालिकेची यंत्रणा गतिमान ; मनपा अधिकारी 'ऑनफील्ड'

मनपा ॲक्शन मोडवर..! अतिवृष्टीनंतर पालिकेची यंत्रणा गतिमान ; मनपा अधिकारी 'ऑनफील्ड' Latur Heavy Rain, Municipal Action लातूर / प्रतिनिधी : मंगळवारी पहाटे व सायंकाळी शहरात जोरदार पाऊस झाला. यानंतर शहरातील सखल भागात पाणी साचले. कांही घरातही पाणी शिरले होते.यानंतर मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी रवाना होत उपाययोजना केल्या व परिस्थिती...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

आपले बुथप्रमुख हीच माझी शक्ती, माझ कुटुंब : मंत्री संजय बनसोडे यांचे प्रतिपादन

आपले बुथप्रमुख हीच माझी शक्ती, माझ कुटुंब : मंत्री संजय बनसोडे यांचे प्रतिपादन Minister Sanjay Bansode उदगीर / प्रतिनिधी :  कोरोना महामारीच्या काळात आपण सर्वजण संयमाने काम केले. २०१९ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवुन मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मी आमदार ते राज्याचा कॅबिनेट मंत्री झालो आणि मागील...
Read More...