आरोग्य
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %> Read More... <%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... हिवाळ्यात आवळ्याचा ज्यूस किती महत्त्वाचा आहे?, जाणून घ्या त्याच्याविषयी सर्व काही
Published On
By लातूर voice
हिवाळ्यात आवळा ज्यूस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे मानले जात आहे. आवळा व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. जे हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरतो. हिवाळ्यात आवळ्याचा ज्यूस पिण्याचे काही महत्त्वाचे फायदे आहेत. त्याविषयी जाणून घेऊया...! [widget id="4945"...
Read More... अचानक थंड घाम, मळमळ अन् चक्कर येतेय का? वेळीच सावध व्हा!
Published On
By लातूर voice
Health News : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक किंवा वेळेअभावी दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम विविध गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. काही जण अनेक आजारांची सुरूवातीच्या लक्षणांकडे इतकं लक्ष देत नाहीत. मात्र नंतर हीच लक्षणं गंभीर रुप धारण करतात....
Read More... मुलांचं सर्दी-पडसं होतंय छूमंतर.. करा 'हे' घरगुती उपाय, वाचा सविस्तर
Published On
By लातूर voice
थंडीच्या दिवसांत लहान मुलांना सर्दी-पडशाचा त्रास जास्त होतो. बदलत्या हवामानात लहान मुले सारखी आजारी पडतात. अशा वेळी दरवेळी दवाखान्यात नेताना पालकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आज आपण पाहूयात लहान मलांच्या सर्दी पडशासाठी काय आहेत घरगूती उपाय. [widget id="4945" type="Image...
Read More... पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
Published On
By लातूर voice
Heart Disease : हृदयविकार म्हणजेच हृदयाशी संबंधित आजार. मुख्यत्वे सामान्यतः पुरुषांनाच याचा जास्त धोका आहे असे मानले जाते. परंतु सत्य हे आहे की, महिलांनाही (Womens) हृदयविकाराचा धोका तितकाच गंभीर आहे, किंबहुना अनेक वेळा महिलांमध्ये हृदयविकाराचे लक्षणे स्पष्टपणे दिसून येत नाहीत,...
Read More... तिरुपतीच्या लाडू प्रसादात चरबीचा वापर; वाद वाढला, नेमकं काय असते बीफ टॉलो?
Published On
By लातूर voice
Beef Tallow : तिरुपती येथे तिरुमाला वेंकटेश्वर मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंबद्दल भारतीयांच्या मनात आदराचं आणि आस्थेचं स्थान आहे. संपूर्ण देशातून तिरुपतीला दर्शनासाठी लोक येतात. दर्शन घेतल्यानंतर त्यांना प्रसाद दिला जातो. पण प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल...
Read More... काय सांगता! मानसिक तणाव अन् डायबेटीज याचे आहे थेट कनेक्शन, जाणून घ्या ते कसे?
Published On
By लातूर voice
Mental stress and diabetes : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंतेत आणि तणावात आहे. पण तुम्हाला माहित आहे का की हा ताण आपल्या अर्ध्याहून अधिक आजारांचे सर्वात मोठे कारण आहे. तणावामुळे कोणताही आजार सुरू होतो, असे तज्ज्ञांचे...
Read More... Advantages and Disadvantages of Apples : काय सांगता, सफरचंद खाल्ल्याने होऊ शकतो मृत्यू?
Published On
By लातूर voice
Advantages and disadvantages of eating apples : सफरचंद हे एक असं फळ आहे जे सर्वांना आवडते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, सफरचंद खाल्ल्याने आपल्या शरीराला जितका फायदा होतो तितकेच नुकसान त्याच्या बियामुळे खाल्ल्यामुळे होऊ शकते, असा दावा केला जात...
Read More... डेंग्यूसोबत चिकनगुनियाच्याही रुग्णात वाढ; सुरक्षेसाठी काय घ्याल काळजी, वाचा सविस्तर
Published On
By लातूर voice
Health Latest News : डेंग्यूसोबतच चिकनगुनियाचे रुग्णही देशभरात झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. पुण्यात सप्टेंबर महिन्यात चिकनगुनियाचे 90 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. डासांमुळे पसरणाऱ्या तापाचा परिणाम पुण्यासह मुंबईसह अन्य शहरांमध्येही दिसून येत आहे....
Read More... वजन कमी करण्यासाठी औषधे घेत आहात? होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम, वाचा सविस्तर...!
Published On
By लातूर voice
Taking Medication To Lose Weight These Side Effects : आजकाल वजन कमी करण्याच्या काही औषधांची खूप चर्चा सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी ही औषधे घेत असल्याचे बोलले जात आहे. या औषध कंपन्यांकडून असा दावा केला जात आहे की...
Read More... केळी आणि दूध एकत्र खावेत का ?
Published On
By लातूर voice
मुंबई : दूध आणि केळी एकत्र खाणे हानिकारक आहे कि नाही याबद्दल माहिती आज जाणून घेऊ .अनेक लोक दूध आणि केळी एकत्र खातात, मात्र यामुळे पचनसंबंधित समस्या उद्भवतात. पोट फुगणे, ॲसिडीटी, जुलाब इत्यादी त्रास होतात. वेगवेगळ्या गुणधर्मयुक्त पदार्थ: केळीमध्ये थंड,...
Read More... थोडेसे धावले तरी श्वास घेण्यास त्रास होतो? तर मग 'या' पदार्थांचे सेवन टाळा
Published On
By लातूर voice
मुंबई : बदलत्या लाइफस्टाइल सोबत आपला आहार सुद्धा बदलत आहे. कित्येक जण घरात बनवलेल्या अन्नाऐवजी बाहेरचे पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. या अशा सवयीनमुळेच आपल्या आरोग्यावर परिणाम होते.परिणामी आपल्याला नीट श्वास घेण्यास समस्या येऊ लागते.आजकाल श्वास घेण्यास त्रास होणे सामान्य झाले...
Read More... आणखी एका विषाणू ने उडवली जगाची झोप !!
Published On
By लातूर voice
मुंबई : सध्या एका विषाणू ची धास्ती आहे आणि त्या विषाणूचे नाव Mpox आहे, ज्याच्या संदर्भात WHO ने जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. आरोग्य एजन्सीने याचे वर्गीकरण 'ग्रेड 3 आणीबाणी' म्हणून केले आहे, याचा अर्थ याकडे त्वरित लक्ष...
Read More...