सांगली
महाराष्ट्र  सांगली 

शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू

शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू Sangli Latest Accident News : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असलेल्या म्हैसाळ येथे विजेचा शाँक लागून तीन जणांचा मुत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज रविवारी...
Read More...
महाराष्ट्र  मुम्बई  सांगली 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरू राहणार- मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरू राहणार- मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही  सातारा / प्रतिनिधी - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी...
Read More...
महाराष्ट्र  मुम्बई  सांगली 

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी आरक्षणावरून उपस्थित केला प्रश्न 

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी आरक्षणावरून उपस्थित केला प्रश्न  मुंबई : मराठ्यांनी आरक्षण का मागावे? असा प्रश्न शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षण हा सध्या राज्यात कळीचा मुद्दा झाला आहे. मात्र, यावर मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी तर उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठले काढले?...
Read More...
महाराष्ट्र  सांगली 

जो ओबीसींच्या जीवावर उठला, त्याला सोडू नका! - छगन भुजबळ समाजाला आवाहन

जो ओबीसींच्या जीवावर उठला, त्याला सोडू नका! - छगन भुजबळ समाजाला आवाहन सांगली :   जो जो ओबीसींच्या जीवावर उठला आहे, त्याला अजिबात सोडू नका, मराठ्यांना ओबीसीतून कदापी आरक्षण मिळणार नाही, मनोज जरांगे नावाच्या व्यक्तीला आरक्षण कशासाठी हेच कळत नाही, असे म्हणत मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली. ...
Read More...
महाराष्ट्र  मुम्बई  कोल्हापुर  सांगली  सोलापुर 

साताऱ्यात भाषण सुरू असताना जरांगे पाटलांना आली भोवळ, धाडकन खाली बसले, VIDEO

साताऱ्यात भाषण सुरू असताना जरांगे पाटलांना आली भोवळ, धाडकन खाली बसले, VIDEO सातारा :   मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेले आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू केला असून त्यांची शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात आज आली. दरम्यान, आज जरांगे पाटील समाजबांधवांशी संवाद साधत असताना त्यांनी भोवळ आली [widget...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई  सांगली 

राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर अन् भुजबळांचा बोलवता धनी देवेंद्र फडणवीस - जरांगे पाटलांचा आरोप 

राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर अन् भुजबळांचा बोलवता धनी देवेंद्र फडणवीस - जरांगे पाटलांचा आरोप  सांगली : राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांचा बोलावता धनी सागर बांगला आहे अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच आरक्षण न दिल्यास आता सर्व ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला...
Read More...
महाराष्ट्र  देश-विदेश  कोल्हापुर  सांगली 

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; कोल्हापूर, सांगलीला महापूराचा धोका

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; कोल्हापूर, सांगलीला महापूराचा धोका कोल्हापूर :   राज्यात आज सर्वत्र पावसाने कहर घातलेला आहे. पुण्यात तर अनेक भागांमध्ये पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात संभाव्य महापुराची भीती व्यक्त केली जात आहे.  त्या [widget...
Read More...
महाराष्ट्र  सांगली 

कुस्तीक्षेत्रातील धक्कादायक घटना; 'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमची आत्महत्या

कुस्तीक्षेत्रातील धक्कादायक घटना; 'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमची आत्महत्या सांगली : कुस्ती क्षेत्रातील अतिशय वेदनादायी बातमी समोर आली आहे. सांगलीतील युवा पैलवान सूरज निकम याने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.  सूरज निकम हा 'कुमार महाराष्ट्र केसरी' पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेले नसून...
Read More...
महाराष्ट्र  महत्वाच्या बातम्या  सांगली 

सांगली, मिरज रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी;स्थानकावर पोलीसांची शोध मोहीम सुरू

सांगली, मिरज रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी;स्थानकावर पोलीसांची शोध मोहीम सुरू सांगली/प्रतिनिधी रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञाताने दूरध्वनीवरुन दिल्याने सांगली व मिरज स्थानकावर पोलीसांनी रात्रभर शोध मोहीम राबवत जागता पहारा ठेवण्यात आला. पाच व्यक्ती असून आरडीएक्सने रेल्वे स्टेशन व परिसरात बॉम्ब स्फोट घडविण्यात येणार असल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. यामुळे...
Read More...
महाराष्ट्र  सांगली 

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास सांगली : शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे बुधवारी सकाळी दुःखद निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. न्यूमोनियाचे निदान झाल्यामुळे मंगळवारी दुपारी त्यांना सांगलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण आज...
Read More...
महाराष्ट्र  मुम्बई  सांगली 

विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर तोडगा निघेल; जरांगेंनी थांबावे; मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन 

विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर तोडगा निघेल; जरांगेंनी थांबावे; मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन  सातारा :   निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड समिती काम करत आहे. 1 लाख 40 हजार जणांची टीम मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्वेक्षण करत आहे. त्याचा अहवाल लवकरच सरकारकडे सादर होईल. त्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. त्यामुळे ते...
Read More...
महाराष्ट्र  कोल्हापुर  सांगली 

भुजबळांसोबतच राज्यातील ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत 5 जानेवारीला पंढरपुरात विराट एल्गार मेळावा 

भुजबळांसोबतच राज्यातील ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत 5 जानेवारीला पंढरपुरात विराट एल्गार मेळावा  पंढरपूर : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण नको या मागणीसाठी 5 जानेवारी रोजी पंढरपूरमध्ये छगन भुजबळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत ओबीसींचा विराट एल्गार मेळावा होणार आहे. यासंदर्भात भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी माहिती दिली आहे. तसेच, ओबीसींच्या विराट एल्गार मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येनं...
Read More...