देश-विदेश
देश-विदेश  राजकारण 

छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 

छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा!  Chhattisgarh Naxalites Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना नक्षलविरोधी अभियानात मोठे यश मिळाले आहे. बस्तर विभागातील नक्षलग्रस्त जिल्हा दंतेवाडा येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने तब्बल 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यात नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याचे...
Read More...
देश-विदेश 

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार External affairs minister S Jaishankar to visit Pakistan for SCO meeting : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 15-16 ऑक्टोबरला पाकिस्तानला भेट देणार आहेत. ते इस्लामाबादमध्ये SCO कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट (CHG) च्या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल...
Read More...
मुम्बई  महाराष्ट्र  देश-विदेश 

मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : अहमदनगरच्या 'अहिल्यादेवी' नामांतरास मंजुरी

मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : अहमदनगरच्या 'अहिल्यादेवी' नामांतरास मंजुरी मुंबई : विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही लागू शकते. त्यामुळे राज्यासह केंद्रातील मंत्रिमंडळाकडून महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर धडाधड निर्णय घेतले जात आहे. त्याच अतिशय महत्त्वाची बातमी देखील समोर आली आहे. एकीकडे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने तब्बल 33 मोठे निर्णय घेण्यात आले. तर...
Read More...
मुम्बई  महाराष्ट्र  महत्वाच्या बातम्या  देश-विदेश 

13 कोटी मराठी माणसांची स्वप्नपूर्ती; मराठीला अभिजात दर्जा, पण नेमका फायदा तरी काय होणार?

13 कोटी मराठी माणसांची स्वप्नपूर्ती; मराठीला अभिजात दर्जा, पण नेमका फायदा तरी काय होणार?  Marathi Classical Language Standard : मराठी भाषेला मोठा इतिहास आहे, तब्बल 2 हजार वर्षांच्या इतिहासाची साक्ष माय मराठी देते, म्हणूनच माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या 10 वर्षांपासूनचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा...
Read More...
मुम्बई  महाराष्ट्र  देश-विदेश  राजकारण 

ब्राम्हण असूनही सावरकर गोमांस खायचे, 'त्या' मंत्र्याच्या दाव्यानं वातावरण तापलं

ब्राम्हण असूनही सावरकर गोमांस खायचे, 'त्या' मंत्र्याच्या दाव्यानं वातावरण तापलं Karnataka Minister Dinesh Gundurao : एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी केलेल्या विधानवरुन चांगलच राजकारण तापलं आहे. काँग्रेसच्या या मंत्र्यानं सावरकर हे मांसाहारी असल्याचं सांगून, त्यांनी कधीच गोहत्येचा विरोध केला नसल्याचा दावा केलाय. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर...
Read More...
देश-विदेश  राजकारण 

मोदींनी उघडला पेटारा; आगामी निवडणुकीच्या तोंडावर झारखंडला दिला 83 हजार कोटींचा निधी

मोदींनी उघडला पेटारा; आगामी निवडणुकीच्या तोंडावर झारखंडला दिला 83 हजार कोटींचा निधी Jharkhand Election 2024 Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी झारखंडच्या दौऱ्यावर होते. तेथे हजारीबागमध्ये त्यांनी 83 हजार 300 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या योजनांचे उद्घाटन केले. मतवारी मैदानावर परिवर्तन महारॅलीही काढण्यात आली. परिवर्तन रॅलीतील भाषणाची सुरुवात पंतप्रधानांनी जय जोहारने केली....
Read More...
देश-विदेश  राजकारण 

हरियाणात निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या; 30 हून अधिक जागांवर तिरंगी लढत 

हरियाणात निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या; 30 हून अधिक जागांवर तिरंगी लढत  Haryana Assembly Election 2024 :  हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस,. आज 3 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आता 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबर रोजी लागणार...
Read More...
मुम्बई  महाराष्ट्र  देश-विदेश 

हिंदू संघटनांचा विरोध, साई भक्त नाराज; साईबाबांच्या मुर्तीला विरोध नेमकं प्रकरण काय, वाचा सविस्तर

हिंदू संघटनांचा विरोध, साई भक्त नाराज; साईबाबांच्या मुर्तीला विरोध नेमकं प्रकरण काय, वाचा सविस्तर  अहमदनगर : वाराणसी येथे सनातन सरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मंदिरातील साईबाबांचा फोटो आणि मुर्ती हटवल्याने नविन वाद उफाळुन आलाय. त्यानंतर, तेथे जवळपास 18 हून अधिक मंदिरातील साईबाबांची मूर्ती हटवण्यात आलीय. हिंदु धर्म शास्त्रात साईबाबांची पुजाविधी नाही, त्यामुळे साईंची पुजा करू...
Read More...
देश-विदेश  राजकारण 

बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट, राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी स्थापन केला नवा पक्ष

बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट,  राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी स्थापन केला नवा पक्ष Prashant Kishore : राजकीय विश्लेषक अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी आता बिहारच्या राजकारणात एंट्री केली आहे. त्यांनी त्यांच्या जन सुराज पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात आता नव्याने ट्विस्ट येणार आहे. [widget id="4945" type="Image Widget"] प्रशांत किशोर यांनी...
Read More...
महत्वाच्या बातम्या  नागपुर  देश-विदेश 

RSS मुख्यालय आता नागपूर नव्हे दिल्लीत?, रेशीमबाग ते ‘केशवकुंज’ चा प्रवास...!

RSS मुख्यालय आता नागपूर नव्हे दिल्लीत?, रेशीमबाग ते ‘केशवकुंज’ चा प्रवास...!  RSS New Headquarters in Delhi Kevashkunj : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा शब्द काढला की नागपूर हे नाव आपसूकच आपल्या प्रत्येकाच्या तोंडात येते. त्याचे कारण देखील तसेच आहे. संघाची स्थापना ही नागपूरात  केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. इवलेसे रोपटे लावलिया द्वारी...
Read More...
देश-विदेश  राजकारण 

जम्मू-कश्मीरमध्ये 3ऱ्या टप्प्यातील 40 जांगासाठी उद्या मतदान, मतदार किती, किती आहेत मतदान केंद्र

जम्मू-कश्मीरमध्ये 3ऱ्या टप्प्यातील 40 जांगासाठी उद्या मतदान, मतदार किती, किती आहेत मतदान केंद्र jammu and kashmir election 2024 3rd Space : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी शांततेत संपला. उद्या 1 आॅक्टोबर रोजी मतदा होणार आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर विधानसभा...
Read More...
देश-विदेश  राजकारण 

"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा," तिरुपती लाडू प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टाने चंद्राबाबू नायडूंना फटकारले

Supreme Court on Tirupati Ladu Case : जगप्रसिद्ध तिरुपती देवस्थानातील लाडूवर मोठा वादंग निर्माण झाल्यानंतर आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. याप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना फटकारले आणि जुलैमध्ये...
Read More...