गोष्ट कामाची
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %> Read More... <%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..!
Published On
By लातूर voice
Maharashtra Assembly Election 2024 मुंबई : महाराष्ट्रात उद्या अर्थात बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाची यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. आता तुम्ही नवमतदार असाल...
Read More... दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी
Published On
By लातूर voice
मंदिरा बेदी हे नाव मनोरंजन जगतात खूप प्रसिद्ध आहे. शांती या दूरदर्शनवरील मालिकेपासून सुरुवात केलेल्या मंदिरा बेदीने क्रिकेट समालोचक म्हणून देखील आपला नावलौकिक निर्माण केला. मंदिरा बेदी दम्याने ग्रस्त आहे आणि आपल्या या आजाराबद्दल तिने एका मुलाखतीत स्वतःच माहिती दिली...
Read More... 18, 19 तारखेला शाळांना सार्वजनिक सुट्टी नाही, शिक्षण आयुक्तांचा आदेश
Published On
By लातूर voice
महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत 25 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत रचना सहायक पदाची परीक्षा घेण्यात येणार होती. ही परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर लवकरच कळवण्यात येईल. असे राज्याच्या राज्यस्तरीय निवड...
Read More... मोठी बातमी : इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा यंदा दहा दिवस आधीच सुरू होणार, जाणून घ्या वेळापत्रक
Published On
By लातूर voice
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार आगामी तीन...
Read More... काय सांगता! फक्त 2 वर्षात ग्रॅज्युएशन करता येईल; यूजीसी अध्यक्षांनी काय केला दावा
Published On
By लातूर voice
नवी दिल्ली : आता विद्यार्थी दोन वर्षांत पदवी मिळवू शकता. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ग्रॅज्युएशन प्रोग्राम अधिक सुलभ करण्यासाठी तयारी करत आहेत. यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. [widget id="4945" type="Image Widget"] कालावधी वाढवू...
Read More... राज्यात थंडी वाढली; हिवाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी
Published On
By लातूर voice
Health Tips for Winter Take care of your health : राज्यात सगळीकडे आता थंडीला सुरुवात झालेली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात गारवा आणि सगळीकडे धुक्यांची चादर असते. तसेच या दिवसांमध्ये उन्हाच्या उकाड्यापासून आराम मिळतो. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी ऋतुमानात...
Read More... बातमी कामाची : सासरी आल्यावर सुनेला अर्धी संपत्ती मिळते का? जाणून घ्या कायदा
Published On
By लातूर voice
मुंबई : प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात दोन हक्काची घर लाभतात. एक म्हणजे लहानाची मोठी झालेलं घर म्हणजेच माहेर आणि दुसरं घर म्हणजे सासर. लग्न होऊन सासरी आल्यानंतर अगदी रेशन कार्डपासून ते लाईट बिलच्या कागदपत्रांवर घरामधील नवीन सदस्याचे नाव टाकावे लागते....
Read More... JEE MAIN 2025 अर्ज : NTA ने उमेदवारांसाठी जारी केली गाइडलाईन
Published On
By लातूर voice
JEE Main 2025 : JEE मुख्य संचालन संस्था, NTA ने उमेदवारांना त्यांचे अर्ज सुरळीतपणे पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी ऑनलाइन फॉर्ममध्ये बदल केले आहेत. JEE मेन 2025 अर्ज: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आधार कार्डच्या नावाशी जुळत नसल्याबद्दल संयुक्त प्रवेश परीक्षा...
Read More... Education News : उच्च शिक्षणाच्या कर्जावर 75% क्रेडिट हमी उपलब्ध असणार
Published On
By लातूर voice
नवी दिल्ली : बुधवारी झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएम विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी देण्यात आली. यामध्ये भारत सरकार उच्च शिक्षणासाठी 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 75% क्रेडिट गॅरंटी देणार आहे. 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांनाही 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर...
Read More... भाऊबीज नेमकी कधी साजरी होणार, भावाला ओवाळणी करण्याचा मुहूर्त कोणता?
Published On
By लातूर voice
Bhaubeej 2024 Date : बहीण भावाचा पवित्र सण म्हणून भाऊबीज सणाला महत्त्व आहे. दिवाळी सणातील एक महत्त्वाचा सण म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा दिवाळीत भाऊबीज नेमकी कधी साजरी होणार. भाऊरायाला ओवाळण्याचा मुहूर्त नेमका काय आहे, याबाबत माहिती [widget...
Read More... Diwali 2024 : काही तासांवर आले लक्ष्मीपूजन; जाणून घ्या- लक्ष्मीपूजन कसे करायचे, कशी मांडायची पूजा
Published On
By लातूर voice
Lakshmi Puja : दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण. आजचा अर्थात 1 नोव्हेंबरचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. चला त जाणून घेऊया, लक्ष्मीपूजन कसे करायचे, पूजा नेमकी कशी मांडायची,वाचा सविस्तर. लक्ष्मीपूजन कसे करावे? लक्ष्मी सरस्वती पूजनाचे तीन प्रकार वेगवेगळ्या...
Read More... दिवाळी पाडवा कधी साजरा होणार, काय आहे या सणामागील आख्यायिका?, जाणून घ्या सर्व काही
Published On
By लातूर voice
Diwali Padwa 2024 : दिवाळी सण अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. तर काही ठिकाणी 1 तारखेला लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. पती पत्नीच्या अतूट...
Read More...