सोलापुर
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई  सोलापुर 

विलासराव देशमुखांनी कागद आणला अन् त्यावर मी सही केली, विषय होता शरद पवारांना CM पदावरुन हटवा

विलासराव देशमुखांनी कागद आणला अन् त्यावर मी सही केली, विषय होता शरद पवारांना CM पदावरुन हटवा Sushilkumar Shinde on Sharad Pawar : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज किस्सा सांगितला. ते म्हणाले की, शरद पवारांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून दुसरे कोणालाही मुख्यमंत्री करा, असे ते पत्र होते. अन् मी त्याच्यावर  सही देखील केली, पण त्याचे कारण होते, माझे...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई  सोलापुर 

महायुतीतील धुसफूस : NCP सोबत बसत असलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात - मंत्री तानाजी सावंत

महायुतीतील धुसफूस : NCP सोबत बसत असलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात - मंत्री तानाजी सावंत सोलापूर : राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात, असे वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केल्याने महायुतीतील वाद आता चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान, सावंत यांच्या विधानानंतर आता अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक...
Read More...
महाराष्ट्र  सोलापुर 

पंढरपूर पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी ठरणार वरदान 

पंढरपूर पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी ठरणार वरदान  मुंबई : पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी वारकऱ्यांची वारी सुखकारक व्हावी यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च करून ३५१ किलोमीटर पालखी मार्गाचा विकास करण्याचा महायुती सरकारचे ध्येय आहे. या प्रकल्पातून वारकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळणार आहेत. [widget...
Read More...
महाराष्ट्र  सोलापुर 

रक्षाबंधनासाठी बहिणीला गावाकडे तो घेऊन जात होता, पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला! 

रक्षाबंधनासाठी बहिणीला गावाकडे तो घेऊन जात होता, पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला!  सोलापूर : रक्षाबंधन सणाचा मुहूर्त काही तासांवर येऊन ठेपला असून बहीण भावाच्या नात्याचा सण साजरा करण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. बहीण-भावाच्या या प्रेमळ नात्यानं सोशल मीडियाही गजबजलेला पाहायला मिळत आहे. मात्र, अशातच सोलापूर जिल्ह्यातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे....
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई  सोलापुर 

विधानसभेच्या तोंडावर बैठकीचे आवाहन म्हणजेच लबाडाघरचे आमंत्रण; लक्ष्मण हाकेंचा निशाणा 

विधानसभेच्या तोंडावर बैठकीचे आवाहन म्हणजेच लबाडाघरचे आमंत्रण; लक्ष्मण हाकेंचा निशाणा  सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा-ओबीसी संघर्ष संपवण्यासाठी केलेले आवाहन म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण आहे. पुलाखालून पाणी वाहत असताना पवार इतके दिवस शांत का बसले? असा सवाल करत  ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष  शरद पवार यांच्यावर...
Read More...
महाराष्ट्र  मुम्बई  सोलापुर 

काल शरद पवारांना आज त्यांचे खासदार अमोल कोल्हेंना अडवले; सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक 

काल शरद पवारांना आज त्यांचे खासदार अमोल कोल्हेंना अडवले; सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक  सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून विविध जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलक राजकीय नेत्यांना जाब विचारत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांना देखील मराठा समर्थकांनी अडवून जाब विचारला आहे.  मोहोळ येथील सभा संपल्यानंतर सोलापूरकडे रवाना होताना,...
Read More...
महाराष्ट्र  सोलापुर 

सोशल चैन बदलण्याचा भाजपचा डाव - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा आरोप 

सोशल चैन बदलण्याचा भाजपचा डाव - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा आरोप  सोलापूर : सर्वोच न्यायालयाने आरक्षणसंदर्भात जो निकाल दिलाय, त्यामुळे क्रिमीलियरचा एक प्रश्न निर्माण झालाय. सोशल चैन बदलण्याचे काम भाजप करत आहे, असा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. ते सोलापुरात आयोजित एका मेळाव्यात बोलत होते.  [widget id="4945" type="Image...
Read More...
महाराष्ट्र  मुम्बई  कोल्हापुर  सांगली  सोलापुर 

साताऱ्यात भाषण सुरू असताना जरांगे पाटलांना आली भोवळ, धाडकन खाली बसले, VIDEO

साताऱ्यात भाषण सुरू असताना जरांगे पाटलांना आली भोवळ, धाडकन खाली बसले, VIDEO सातारा :   मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेले आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू केला असून त्यांची शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात आज आली. दरम्यान, आज जरांगे पाटील समाजबांधवांशी संवाद साधत असताना त्यांनी भोवळ आली [widget...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  सोलापुर 

20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता लागणार? - मंत्री चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान 

20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता लागणार? - मंत्री चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान  सोलापूर :   भाजपचे नेते चंद्रकात पाटील यांनी आचारसंहिता कधी लागणार याची तारीख सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते. सप्टेंबरला आचारसहिंता लागेल हे अंदाज आहे, असे गृहीत धरून कामं करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  20 [widget...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  सोलापुर 

भक्तांसाठी तब्बल 20 दिवसांपासून उभ्या असलेल्या पांडुरंगाची प्रक्षाळ पूजा संपन्न  

भक्तांसाठी तब्बल 20 दिवसांपासून उभ्या असलेल्या पांडुरंगाची प्रक्षाळ पूजा संपन्न   सोलापूर : आषाढी, कार्तिकी भक्तगण येती.. असे म्हणतात अन् ते सर्वजण पाहतात. नुकताच आषाढी वारीचा भव्यदिव्य सोहळा पार पडला. लक्षावधी वारकऱ्यांनी ऊन, वारा, पाऊस झेलत पंढरी गाठली. तासनतास रांगेत उभे राहून लाडक्या विठुरायाचे मनमोहक रुप न्याहाळले, पांडुरंगाचे दर्शन घेतले.  [widget...
Read More...
मराठवाड़ा  महाराष्ट्र  महत्वाच्या बातम्या  सोलापुर 

राज्य शासनाचा 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळ' स्थापनेचा निर्णय!!

राज्य शासनाचा 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळ' स्थापनेचा निर्णय!! वृत्तसंस्था: पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी तसेच कीर्तनकारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी तसेच त्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळ' स्थापन करण्याचा निर्णय रविवारी राज्य शासनाने जारी केला.परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धापकाळात 'वारकरी पेन्शन' योजना सुरू करण्यात येणार आहे....
Read More...
महाराष्ट्र  महत्वाच्या बातम्या  मुम्बई  सोलापुर 

विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे उद्या काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्यांने केली शिवीगाळ 

विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे उद्या काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्यांने केली शिवीगाळ  पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील कर्मचारी गुरूवारी काम बंद आंदोलन करणार आहेत. मंदिर समितीतील कर्मचाऱ्याला मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर काम बंद आंदोलनाने भाविकांचे कोणतेही हाल होणार नसल्याची माहिती...
Read More...