बातमी तुमच्या कामाची
गोष्ट कामाची  युटीलीटी  बातमी तुमच्या कामाची 

मोठी बातमी : इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा यंदा दहा दिवस आधीच सुरू होणार, जाणून घ्या वेळापत्रक 

मोठी बातमी : इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा यंदा दहा दिवस आधीच सुरू होणार, जाणून घ्या वेळापत्रक  पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार  असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार आगामी तीन...
Read More...
युटीलीटी  बातमी तुमच्या कामाची  आरोग्य 

हिवाळ्यात आवळ्याचा ज्यूस किती महत्त्वाचा आहे?, जाणून घ्या त्याच्याविषयी सर्व काही 

हिवाळ्यात आवळ्याचा ज्यूस किती महत्त्वाचा आहे?, जाणून घ्या त्याच्याविषयी सर्व काही  हिवाळ्यात आवळा ज्यूस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे मानले जात आहे.  आवळा व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. जे हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त  ठरतो.  हिवाळ्यात आवळ्याचा ज्यूस पिण्याचे काही महत्त्वाचे फायदे आहेत. त्याविषयी जाणून घेऊया...! [widget id="4945"...
Read More...
युटीलीटी  बातमी तुमच्या कामाची 

सोने दीड हजाराने घसरून ₹76,556 वर आले; चांदी सत्ताविशे रुपयांनी स्वस्त 

सोने दीड हजाराने घसरून ₹76,556 वर आले; चांदी सत्ताविशे रुपयांनी स्वस्त  Gold Price Today :  सोन्याच्या दरात आज म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी मोठी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 1,580 रुपयांनी घसरून 76,556 रुपयांवर आला. यापूर्वी त्याची किंमत 78,136 रुपये प्रति...
Read More...
गोष्ट कामाची  युटीलीटी  बातमी तुमच्या कामाची 

JEE MAIN 2025 अर्ज : NTA ने उमेदवारांसाठी जारी केली गाइडलाईन

JEE MAIN 2025 अर्ज : NTA ने उमेदवारांसाठी जारी  केली गाइडलाईन JEE Main 2025 : JEE मुख्य संचालन संस्था, NTA ने उमेदवारांना त्यांचे अर्ज सुरळीतपणे पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी ऑनलाइन फॉर्ममध्ये बदल केले आहेत. JEE मेन 2025 अर्ज: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आधार कार्डच्या नावाशी जुळत नसल्याबद्दल संयुक्त प्रवेश परीक्षा...
Read More...
गोष्ट कामाची  युटीलीटी  बातमी तुमच्या कामाची 

भाऊबीज नेमकी कधी साजरी होणार, भावाला ओवाळणी करण्याचा मुहूर्त कोणता?

भाऊबीज नेमकी कधी साजरी होणार, भावाला ओवाळणी करण्याचा मुहूर्त कोणता? Bhaubeej 2024 Date    : बहीण भावाचा पवित्र सण म्हणून भाऊबीज सणाला महत्त्व आहे. दिवाळी सणातील एक महत्त्वाचा सण म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा दिवाळीत भाऊबीज नेमकी कधी साजरी होणार. भाऊरायाला ओवाळण्याचा मुहूर्त नेमका काय आहे, याबाबत माहिती [widget...
Read More...
गोष्ट कामाची  युटीलीटी  बातमी तुमच्या कामाची 

दिवाळी पाडवा कधी साजरा होणार, काय आहे या सणामागील आख्यायिका?, जाणून घ्या सर्व काही

दिवाळी पाडवा कधी साजरा होणार, काय आहे या सणामागील आख्यायिका?, जाणून घ्या सर्व काही Diwali Padwa 2024 : दिवाळी सण अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. तर काही ठिकाणी 1 तारखेला लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. पती पत्नीच्या अतूट...
Read More...
गोष्ट कामाची  युटीलीटी  बातमी तुमच्या कामाची  राजकारण 

दिवाळीतील महत्त्वाचा दिवस धनत्रयोदशी, आज झाडू पूजेला का आहे महत्त्व!

दिवाळीतील महत्त्वाचा दिवस धनत्रयोदशी, आज झाडू पूजेला का आहे महत्त्व! धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेर, धन्वंतरी आणि लक्ष्मीमातेची पूजा केली जाते. या दिवशी लोक घराबाहेर दिवे, पणत्या प्रज्वलित करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, दागिने आणि भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी धने आणि गूळ याचाही नैवेद्य दाखवला जातो....
Read More...
युटीलीटी  बातमी तुमच्या कामाची 

आज वसुबारस : तुमच्या स्नेहीजणांना पाठवा शुभेच्छांचे खास संदेश

आज वसुबारस : तुमच्या स्नेहीजणांना पाठवा शुभेच्छांचे खास संदेश Diwali 2024 :  आज वसुबारस... दिवाळी सणाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली असे मानले जाते. महाराष्ट्रात दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस या सणाने साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी ही रमा एकादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखली जाते....
Read More...
गोष्ट कामाची  बातमी तुमच्या कामाची  जीवनशैली 

Navratri 2024 : नवरात्रीच्या 5 व्या दिवशी पांढऱ्या रंगाचं महत्त्व घ्या जाणून

Navratri 2024 : नवरात्रीच्या 5 व्या दिवशी पांढऱ्या रंगाचं महत्त्व घ्या जाणून Navratri 2024 Colours IMP : नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या नऊ रुपांसोबत नऊ विविध रंगांचंही विशेष महत्त्व आहे. आज नवरात्रीचा 5 वा दिवस आहे. या पाचव्या दिवशी देवी दुर्गेच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते. पांढरा...
Read More...
गोष्ट कामाची  बातमी तुमच्या कामाची 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लय भारी! कोण-कोण आहेत पात्र? 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लय भारी! कोण-कोण आहेत पात्र?  Maharashatra CM Teertha Darshan Yojana : भारत देशात विविध पथांचे अनुयायी व वास्तव्यास आहे. तसेच महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखली जात असुन महाराष्ट्रात सर्वाधिक संत तसेच धर्मगुरु होऊ गेले आहे. महाराष्ट्राला वारकरी सप्रंदायाची, भक्तीमार्गाची परंपरा आहे.   ज्येष्ठ नागरिक [widget...
Read More...
युटीलीटी  बातमी तुमच्या कामाची  जीवनशैली 

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व Shardiya Navratri 2024 :   अश्विन महिन्यात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री रूपाची पुजा दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी रूपाची पूजा तर तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवीची पुजा केल्यानं संकट निवारण होतं, अशी भाविकांची...
Read More...
बातमी तुमच्या कामाची  देश-विदेश 

पॅरासिटामॉलसह 53 औषधे क्वालिटी टेस्टमध्ये फेल; शुगर, रक्तदाब याशिवाय काही प्रतिजैविकांचा समावेश

पॅरासिटामॉलसह 53 औषधे क्वालिटी टेस्टमध्ये फेल; शुगर, रक्तदाब याशिवाय काही प्रतिजैविकांचा समावेश Paracetamol Among 53 Drugs To Fail Quality Test :  पॅरासिटामॉलसह 53 औषधे क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली आहेत. जीवनसत्त्वे, शुगर आणि रक्तदाबाच्या औषधांशिवाय प्रतिजैविकांचाही समावेश आहे. देशातील सर्वात मोठी औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CSDSO) ने त्यांची यादी...
Read More...