बटवा आरोग्याचा
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %> Read More... <%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... अचानक थंड घाम, मळमळ अन् चक्कर येतेय का? वेळीच सावध व्हा!
Published On
By लातूर voice
Health News : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक किंवा वेळेअभावी दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम विविध गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. काही जण अनेक आजारांची सुरूवातीच्या लक्षणांकडे इतकं लक्ष देत नाहीत. मात्र नंतर हीच लक्षणं गंभीर रुप धारण करतात....
Read More... मुलांचं सर्दी-पडसं होतंय छूमंतर.. करा 'हे' घरगुती उपाय, वाचा सविस्तर
Published On
By लातूर voice
थंडीच्या दिवसांत लहान मुलांना सर्दी-पडशाचा त्रास जास्त होतो. बदलत्या हवामानात लहान मुले सारखी आजारी पडतात. अशा वेळी दरवेळी दवाखान्यात नेताना पालकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आज आपण पाहूयात लहान मलांच्या सर्दी पडशासाठी काय आहेत घरगूती उपाय. [widget id="4945" type="Image...
Read More... काय सांगता! मानसिक तणाव अन् डायबेटीज याचे आहे थेट कनेक्शन, जाणून घ्या ते कसे?
Published On
By लातूर voice
Mental stress and diabetes : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंतेत आणि तणावात आहे. पण तुम्हाला माहित आहे का की हा ताण आपल्या अर्ध्याहून अधिक आजारांचे सर्वात मोठे कारण आहे. तणावामुळे कोणताही आजार सुरू होतो, असे तज्ज्ञांचे...
Read More... Advantages and Disadvantages of Apples : काय सांगता, सफरचंद खाल्ल्याने होऊ शकतो मृत्यू?
Published On
By लातूर voice
Advantages and disadvantages of eating apples : सफरचंद हे एक असं फळ आहे जे सर्वांना आवडते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, सफरचंद खाल्ल्याने आपल्या शरीराला जितका फायदा होतो तितकेच नुकसान त्याच्या बियामुळे खाल्ल्यामुळे होऊ शकते, असा दावा केला जात...
Read More... कापराचे औषधी गुणधर्म
Published On
By लातूर voice
रोजच्या जीवनात आपल्या शरीराबद्दल अनेक तक्रारी उद्भवतात. या तक्रारींचे आपल्याच घरात बरेच नैसर्गिक (NATURAL) उपाय असतात. त्यापैकीच एक म्हणजे कापूर (CAMPHOR). कापूर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. कापराचं सेवन करू शकत नाही, पण तुम्ही वरच्या वर त्याचा वापर करू शकता.[widget...
Read More... कापराचे औषधी गुणधर्म !!
Published On
By लातूर voice
रोजच्या जीवनात आपल्या शरीराबद्दल अनेक तक्रारी उद्भवतात. या तक्रारींचे आपल्याच घरात बरेच नैसर्गिक (NATURAL) उपाय असतात. त्यापैकीच एक म्हणजे कापूर (CAMPHOR). कापूर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. कापराचं सेवन करू शकत नाही, पण तुम्ही वरच्या वर त्याचा वापर करू शकता.[widget...
Read More... वाफवलेले आवळा खाणे शरीरासाठी कितपत फायद्याचे; जाणून घ्या तज्ञ्ज्ञांचा सल्ला
Published On
By लातूर voice
वृत्तसंस्था: बिघडती जीवनशैली आणि चुकीच्या सवयी यामुळे मानवी आरोग्य खराब होत आहे. गेल्या काही काळात हृदय विकार, श्वसन संबंधित समस्या आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मधुमेह हा आजार तर जागतिक पातळीवरील संकट होण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना दिसतोय. मधुमेहींना...
Read More... मातीच्या माठातील पाणी पिणे कितपत फायद्याचे? जाणून घ्या तज्ञ्ज्ञांचा सल्ला
Published On
By लातूर voice
वृत्तसंस्था: उन्हातून घरी आलं की, सगळ्यात आधी आपण फ्रिज उघडतो आणि थंडगार पाणी घटाघट पितो. पण यामुळे घसा दुखणे, सर्दी होणे अशा समस्या जाणवू शकतात. याउलट मातीच्या माठातील नैसर्गिक रित्या थंड झालेले पाणी प्यायल्याने बरेच आरोग्यदायी फायदे मिळतात. त्यामुळे बरेच...
Read More... आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लावा ‘या’ 5 गोष्टीची सवय; तज्ञांचा सल्ला
Published On
By लातूर voice
वृत्तसंस्था: आपले जीवनशैलीमध्ये आपण ज्यांना खातो.ते खूप महत्त्वाचे असते. त्यातही आपण सकाळी जो नाश्ता करतो. त्याचा परिणाम दिवसभर आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे सकाळचे जेवण हे खूप आरोग्यदायी असणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या शरीराला सगळे पोषणतत्व मिळतील आणि [widget...
Read More... दररोज ब्रेकफास्टमध्ये ब्रेड खाणे टाळा,अन्यथा भयानक दुष्परिणाला सामोरे जावे लागेल; तज्ञ्ज्ञांचा सल्ला
Published On
By लातूर voice
वृत्तसंस्था: बऱ्याच लोकांचा सकाळचा नाश्ता एकदम भरपेट असतो. ज्यामध्ये भाकरी, भाजी सगळं काही असतं. तर काही लोकांचा नाश्ता म्हणजे नुसताच चहा. पण बरेच लोक असेही असतात ज्यांना रोजच्या नाश्त्यात ब्रेड लागतो. मग ब्रेड ऑम्लेट असो किंवा ब्रेड आणि चहा. [widget...
Read More... चहाच्या ‘या’ 5 प्रकारमुळे आपले आरोग्य राहिल उत्तम; जाणून घ्या विषयी माहिती
Published On
By लातूर voice
वृत्तसंस्था: अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. चहा हे आपल्याला केवळ उबदारपणा, रिफ्रेशिंग फिल देत नाही तर ते आपल्या आरोग्यावरही कायमस्वरूपी प्रभाव पाडतात. आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त जाणून घ्या आरोग्यासाठी उत्तम असलेले चहा कोणते आहेत. भारतीय लोक चहा पिण्यासाठी ओळखले जातात....
Read More... चहा-कॉफीच्या शौकीनासाठी शास्त्रज्ञांनी दिला भयंकर इशारा;जाणून घ्या काय आहे इशारा
Published On
By लातूर voice
वृत्तसंस्था: चहा प्रेमी भारतात सर्वत्र आढळतात. इथल्या लोकांना फक्त हिवाळ्यातच नाही तर प्रचंड उष्णतेमध्येही चहा प्यायला आवडतो. पण आता टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. चहा पीत असाल तर जरा जपून राहा. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने भारतीयांसाठी आहाराशी संबंधित मार्गदर्शक...
Read More...