धीरज देशमुख यांना पराभवाचा मोठा धक्का रमेश कराड यांचा विजय
By लातूर voice
On
Maharashtra Assembly Election 2024 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास लागला आहे. राज्यात महाविकासाघाडीला मोठा झटका बसला आहे.
RCC New
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदावर धीरज विलासराव देशमुख यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे.
गेल्या निवडणुकीत त्यांना १ लाखांची लीड मिळाली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. लातूर ग्रामीण मधून भाजपच्या रमेश कराड यांचा विजय झाला आहे.
Related Posts
Latest News
धीरज देशमुख यांना पराभवाचा मोठा धक्का रमेश कराड यांचा विजय
23 Nov 2024 19:37:41
Maharashtra Assembly Election 2024 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास लागला आहे. राज्यात महाविकासाघाडीला मोठा झटका बसला आहे. लातूर ग्रामीण विधानसभा...