Justin Trudeau Resignation
देश-विदेश 

राजकारणात खळबळ; कॅनडाच्या पंतप्रधानांचा राजीनामा! जस्टिन ट्रुडो यांनी पक्षाचे नेतेपदही सोडलं

राजकारणात खळबळ; कॅनडाच्या पंतप्रधानांचा राजीनामा! जस्टिन ट्रुडो यांनी पक्षाचे नेतेपदही सोडलं Canada PM Justin Trudeau Resignation : कॅनडात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचसोबत त्यांनी लिबरल पार्टीच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. लिबरल पार्टीच्या खासदारांच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.  राजीनाम्यानंतर त्यांची 10 वर्षांची राजवट...
Read More...

Advertisement