काँग्रेसला कांबळग्यात खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

 विकासाची दूरदृष्टी असणारे संभाजी भैय्याच मतदारसंघाला न्याय देऊ शकतात !

On
काँग्रेसला कांबळग्यात खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

शि.अनंतपाळ / प्रतिनिधी  : येथील काँग्रेसला कांबळग्यात मोठं खिंडार पडलं आहे. काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपाच्या विकसित वाटचालीमध्ये सहभाग घेण्यासाठी सध्या इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची भाजपामध्ये पक्ष प्रवेशासाठी रीघ लागली आहे.

यावेळी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निलंगा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून कार्यरत असणाऱ्या माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून झालेला हा पक्षप्रवेश निश्चितच आपल्या सर्वांचं मनोबल वाढविणारा आहे व आगामी काळात आपल्या सर्वांची हीच साथ ऐतिहासिक विजय खेचून आणणार आहे.

पक्ष प्रवेश करणारे कार्यकर्ते

पवन कांबळे, विनोद सोनवणे, पिरसाब शेख, नामदेव कांबळे, सचिन सोनकांबळे, खंडोजी कांबळे, आकाश कांबळे, सोमनाथ कांबळे, कपिल सोनकांबळे, हरीश कांबळे, अमित कांबळे, फिरोज शेख, औदुंबर सूर्यवंशी, स्वरूप कांबळे, नरसिंग कांबळे, दत्ता कांबळे, बालाजी कांबळे, सोमनाथ कांबळे, नितीन कांबळे, दयानंद कांबळे, गहिनीनाथ कांबळे, किशोरजी कांबळे, विशाल कांबळे, दिगंबर वळसे, आतिश कांबळे, कचरू कांबळे, सतीश कांबळे, प्रशांत कांबळे, दत्ता कांबळे, सौदागर सोनवणे, अर्जुन कांबळे, दीपक कांबळे, दत्ताजी कालिदास कांबळे, सोहम कांबळे, श्रीकांत सोनवणे.

Tags:

Advertisement

Latest News

राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
uresh Padvi join BJP : एकीकडे  विनोद तावडे यांनी  मतदारांना पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विरारमध्ये थरार...
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप 
कोणत्याही स्थितीत गद्दारांना गाडणार; सत्ताधाऱ्यांनी सरकारची तिजोरी लुटली; ठाकरेंची तोफ धडाडली
माझ्या जागेवर दुसरी आणली, हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या