लातूर जिल्ह्यात एकदिवसीय वक्ता प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन 

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराजांची असेल प्रमुख उपस्थिती

On
लातूर जिल्ह्यात एकदिवसीय वक्ता प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन 

लातूर / प्रतिनिधी :  जगद्गुरु संत तुकाराम प्रसंग याचा वर्तमान काळात विचार विमर्स करणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. यासोबतच समाज व राष्ट्रबांधणीचे काम करण्यासाठी संघटित प्रयत्नाची गरज आहे.

या हेतूने एकदिवसीय वक्ता प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी महाराजांचे ११ वे वंशज पूजनीय हभप शिरीष महाराज मोरे यांचे आशीर्वचन लाभणारं आहे. 

रविवारी कार्यशाळेचे आयोजन 

सदरील कार्यशाळा जुनी एम आय डी सी लातूर येथील उद्योग मित्र हॉलमध्ये रविवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी दुपारी अडीच ते सहा या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. राष्ट् व समाजहित प्रथम या भावनेने काम करणारे आपन कार्यकर्ते आहोत आपल्या समाजाला उज्ज्वल संस्कृती आणी परंपरा लाभली आहे.

आपली  राष्ट्रीय अस्मिता त्यावरच आधारीत आहे. हजारो वर्षांपासून त्याग तपस्या आणी चारित्र्य यांच्या अनुकरणातुन आमच्या पुर्वजानी ती टिकवुन ठेवली आहे. दैनदिन बदलत चाललेल्या नव्या परिस्थितीमध्ये नवे प्रश्न उदभवत आहेत.

जास्तीत जास्त लोकांनी येण्याचे आवाहन

आजच्या या युगात समाज व राष्ट्रबांधणीचे काम करण्यासाठी संघटित प्रयत्नाची गरज आहे. या हेतूने वक्ता प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार