प्रत्येक विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव; लातूर महापालिकेकडून कौतुक 

विभाग प्रमुखाचे उत्कृष्ट अधिकाऱ्याचा सन्मान

On
प्रत्येक विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव; लातूर महापालिकेकडून कौतुक 

लातूर/प्रतिनिधी: सन २०२३ -२४ या वर्षात केलेल्या  अतुलनीय व उल्लेखनीय कामाबद्ददल प्रत्येक विभागातून  उत्कृष्ट काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला व सर्व विभाग प्रमुखातून एका  विभाग प्रमुखास उत्कृष्ट काम केल्याबद्दल मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मानित आले. 

यांचा झाला सत्कार 

भांडार विभाग प्रमुख भांडारपाल बालाजी काशिनाथ शिंदे तसेच संतोष लाडलापूरे यांना उत्कृष्ट स्वीय सहाय्यक म्हणून सन्मानित करण्यात आले. नंदा देवपुंजे,श्रीमती एस.एस.पोटे,एस.एस. धायगुडे यांना उत्कृष्ट शिक्षक तर आस्थापना विभागातून अभिमन्यू पाटील,असलम शेख, संकीर्ण पेन्शन विभागातून  अनिकेत हापसे,लेखा विभागातून लहू तापकिरे, मालमत्ता विभागातून दीपक पवार,अग्निशमन विभागातून आनंद शिंदे,  लेखा परीक्षण विभागातून पंडीत लोहारे,वाहन विभागातून वाहन चालक हक्कानी शेख,राजकुमार सोंत,जन्म -मृत्यू विभागातून सतिश कांबळे,झोन क्र.ए,बी,सी व डी वसूली विभागातून एक कर निरिक्षक व एक वसूली लिपीक म्हणून प्रदीप जोगदंड,दीपक कांबळे,प्रकाश खेकडे, अली चाऊस,गुलाब शेख, ज्ञानदेव पर्वते,तहेमीत शेख,गफार शेख,भांडार विभागातून दया नंदकिशोर,नागरी सुविधा केंद्रातून चाऊस महमद नासर,संगणक विभागातून करीम शेख , विधी विभागातून प्रभाकर चव्हाण,पाणी पुरवठा विभागातून जलील शेख भुयारी गटार विभागातून अक्तर शेख,घरकुल योजना विभागातून हणमंत जाधव,आरोग्यं विभागातून डॉ.श्याबमा जाधव,लखन कांबळे व झोन ए,बी,सी,डी मधील लाईट विभागातून नजीर पठाण,दत्ताल येलशेट्टे, जोहर शेख,अनिल उबाळे,मैनोद्दीन शेख यांना आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते गौरवपत्र देण्यात आले.

WhatsApp Image 2024-09-21 at 7.48.16 PM (1)

यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त शुभम क्यातमवार,उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, मुख्या लेखापरिक्षक तथा उपायुक्त श्रीमती कांचन तावडे, मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगणे,सहाय्यक आयुक्त मंजूषा गुरमे,निर्मला माने,अजित ढोपे, खदीर शेख आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी रुक्मानंद वडगावे यांनी केले.

Tags:

Advertisement

Latest News

जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल जाळ्या लावलेल्या इमारतीवरुन काय उड्या मारताय, राज ठाकरेंचा नरहरी झिरवळांना खोचक सवाल
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा निवडणुका जवळ येताच अधिक गंभीर होताना पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत आज...
मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम निधी
लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
छत्तीसगडच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा! 
पुरुषांपाठोपाठ महिलांमध्येही वाढतोय हृदयविकार, नेमकं काय आहेत कारणं?
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा रूपाचे पूजन, जाणून घ्या आख्यायिका अन् पूजेचे महत्त्व
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात जाणार, 15-16 ऑक्टोबरला भेट SCO बैठकीला हजेरी लावणार