महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सर्व एक्झिट पोलमध्ये पुन्हा महायुतीला कौल, ठाकरे-शिंदेंचे काय? 

भाजप सर्वात मोठा पक्ष, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, विभागानुसार वाचा सविस्तर ! 

On
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सर्व एक्झिट पोलमध्ये पुन्हा महायुतीला कौल, ठाकरे-शिंदेंचे काय? 

Maharashtra  All Exit Polls Result :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान संपले आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 58.22  टक्के मतदान झाले. ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या एक्झीट पोल समोर येत आहेत.

RCC New

RCC New

यामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत. चला तर जाणून घेऊया, महाराष्ट्रात नेमकी कोणाची सत्ता स्थापन होणार आहे, राज्यातील विविध विभागात कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळू शकतात. 

सर्व एक्झिट पोलची आकडेवारी, कोणाला कुठे किती जागा 

1. इलेक्टोरल एज Exit Poll 2024

भाजप-78
काँग्रेस-60
शरद पवार गट-46
ठाकरे गट-44
शिंदे गट-26
अजित पवार गट-14
इतर-20

2. पोल डायरी Exit Poll 2024

महायुती - 122-186

भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28
महाविकास आघाडी - 69-121

काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39
इतर - 12-29

3. चाणक्य एक्झिट पोल Exit Poll 2024

महायुती 152 ते 160 जागा

भाजप-90
शिंदे गट- 48
अजित पवार गट-22
महाविकास आघाडी 130 ते 138 जागा

काँग्रेस-63
ठाकरे गट-35
शरद पवार गट-40
इतर- 6 ते 8
 

4. MATRIZE Exit Poll 2024

महायुती 150-170
मविआ 110-130
इतर 8-10
 

5. REPUBLIC Exit Poll 2024

महायुती 137-157
मविआ 126-146
अन्य 2-8

6. News 24  P-MARQ Exit Poll 2024

महायुती  137-157
मविआ 126-146
इतर - 2-8

7. ZEE AI Exit Poll 2024

महायुती  114-139
मविआ 105-134
इतर  0-8 

8. लोकशाही रुद्र Exit Poll

महायुती - 128-142

भाजप - 80-85
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-22

महाविकास आघाडी - 125-140

काँग्रेस- 48-55
शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 38-42
इतर - 18-23

9. JVC Exit Poll 2024

महायुती 150-167
मविआ 107-125
इतर 13-14
10. Peoples Pulse Exit Poll 2024

महायुती 182
मविआ 97
इतर 9

11. SAS GROUP HYDRABAD Exit Poll 2024

महायुती 127-135
मविआ 147-155
 इतर 10-13
विदर्भ (एकूण जागा 62)
मविआ 33-35
महायुती 26-27
इतर 2-3

विभागनिहाय जाणून घ्या सर्व निकाल...

  • पश्चिम महाराष्ट्र  (एकूण जागा 70)

मविआ 40-42
महायुती 27-28
इतर 2-3

  • मराठवाडा   (एकूण जागा 46)

मविआ 27-28
महायुती 17-18
इतर 2-3

  • मुंबई   (एकूण जागा 36)

मविआ 18-19
महायुती 17-18
इतर 1-2

  • उत्तर महाराष्ट्र  (एकूण जागा 35)
             मविआ 15-16
             महायुती 18-21
              इतर 2

 

  • कोकण  (एकूण जागा 39)


           मविआ 14-15
           महायुती 22-23
            इतर 1-2 

Advertisement

Latest News

मतदान संपताच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल  मतदान संपताच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल 
मुंबई :  राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान प्रकिया पार पडली. त्यानुसार, राज्यभरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते,...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सर्व एक्झिट पोलमध्ये पुन्हा महायुतीला कौल, ठाकरे-शिंदेंचे काय? 
मतदानाची  वेळ संपली; राज्यभरात 5 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान
अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
सोलापुरात मतदानाच्या दिवशीच ठाकरे गटाला दे धक्का; आघाडी धर्म तुटला! 
नांदगाव विधानसभा मतदारसंघात राडा, शिवसेनेच्या आमदारांनी दिली समीर भुजबळांना धमकी 
संगीतकार AR रहमान आणि सायरा बानो यांचा घटस्फोट का झाला?