Maharashtra Assembly Election 2024
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %> Read More... <%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सर्व एक्झिट पोलमध्ये पुन्हा महायुतीला कौल, ठाकरे-शिंदेंचे काय?
Published On
By लातूर voice
Maharashtra All Exit Polls Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान संपले आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 58.22 टक्के मतदान झाले. ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या एक्झीट पोल समोर येत आहेत. [widget id="6110" type="Image Widget"] यामध्ये यंदाच्या...
Read More... मतदानाची वेळ संपली; राज्यभरात 5 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान
Published On
By लातूर voice
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान झाले असून, त्यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 69.63%, तर मुंबई...
Read More... नांदगाव विधानसभा मतदारसंघात राडा, शिवसेनेच्या आमदारांनी दिली समीर भुजबळांना धमकी
Published On
By लातूर voice
Nandgaon VidhanSabha : नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाला. कांदे आणि भुजबळ हे दोघेही आमनेसामने आले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप...
Read More... मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..!
Published On
By लातूर voice
Maharashtra Assembly Election 2024 मुंबई : महाराष्ट्रात उद्या अर्थात बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाची यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. आता तुम्ही नवमतदार असाल...
Read More... उद्या 288 जागांसाठी मतदान; किती उमेदवार, मतदार किती, वाचा एका क्लिकवर सविस्तर
Published On
By लातूर voice
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूटीनंतरही ही निवडणूक महत्त्वाची आहे. तर यंदाच्या निवडणुकीत एकूण 158 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. [widget id="6110" type="Image Widget"] महायुती Vs...
Read More... शिंदे की फडणवीस, कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?, भाजप नेत्याने केला बडा दावा
Published On
By लातूर voice
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा न करता...
Read More... ज्यांचे मालक अदानी, ते कधीच CM होणार नाहीत; आदित्य ठाकरेंचा महायुतीवर निशाणा
Published On
By लातूर voice
Maharashtra Assembly Election 2024 : आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात आता अदानी ज्यांचे मालक आहेत. त्या लोकांचे सरकार येणार नाही. संपूर्ण धारावी गिळू पाहत असलेल्या अदानींना आमचा विरोध असणार आहे. त्यासाठी आमची ही लढाई आहे. त्यामुळे कोणीही येथे मैदानात असले...
Read More... विधानसभेसाठी मोदींची महाराष्ट्रातील शेवटची सभा मुंबईत संपन्न, उद्धव ठाकरेंना दिलं चॅलेंज
Published On
By लातूर voice
;Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक प्रचारातील आजची माझी शेवटची सभा आहे, मी संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे, आज मी आमच्या मुंबईत आलो आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे. आज एकच आवाज आहे, भाजप महायुती आहे तर दरम्यान,...
Read More... डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मॉर्निंग वॉक करीत साधला नागरिकांशी संवाद
Published On
By लातूर voice
लातूर / प्रतिनिधी : भाजपा महायुतीच्या लातूर शहर मतदार संघातील उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी बुधवारी सकाळी जिल्हा क्रीडा संकुल येथे मॉर्निंग वॉक करत तेथे वॉकिंग आणि व्यायामासाठी जमलेल्या लातूरकर नागरिकांशी संवाद साधला. [widget id="4945" type="Image Widget"] बदलत्या जीवनमानामुळे...
Read More... 'ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य, तर आम्ही छत्रपती अन् सावरकरांच्या विचारांचे पाईक '
Published On
By लातूर voice
Maharashtra Assembly Election 2024 : सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंची सर्व तत्त्वे विसरले असल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगाबादच्या नामांतरला विरोध करणारे, राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे, कलम 370 हटवण्यास विरोध करणारे, पाकिस्तानविरुद्धच्या सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेणाऱ्या औरंगजेब फॅन...
Read More... आर्वीतून भाजप उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू
Published On
By लातूर voice
चिवडे पाटलांच्या हस्ते डॉ.चाकूरकरांच्या प्रचाराचा आर्वीत नारळ फुटला
Read More... राज्यघटनेत हस्तक्षेप करण्याचा मोदींचा डाव जनतेने उधळून लावला : शरद पवार
Published On
By लातूर voice
Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे निवडणूक सभेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 31 जागा तुम्ही आम्हाला दिल्या आणि संविधान बदलण्याचा मोदींचा डाव आम्ही हाणून पाडला. परिणामी मोदींना महाराष्ट्र...
Read More...